¡Sorpréndeme!

Devgadच्या तरुणाची कमाल; चक्क कवड्यावर साकारले राज्याभिषेक सोहळ्याचे दृश्य| Chhatrapati Shivaji Maharaj|

2022-06-06 2 Dailymotion

सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याची अनोखी मानवंदना. देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोखी मानवंदना वाहिली आहे.

#ChhatrapatiShivajiMaharaj #RajyabhishekDin #Sindhudurg #Shivrajyabhishek #Shivray #Devgad #AkshayMestri #Painting #Art #Artist #Maharashtra #HWNews